आपसातील मतभेदात
धनुष्याच्या बाणालाही आहेत जणू वाघी सुळे भलते जहर ओकतात कमळाची पोष्टर फुले
आपसातल्या भांडणात नैतिकतेला भुल देऊ नये अन् अंतर्गत मतभेदापोटी आपली 'आप' जाऊ नये
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा