राजकीय समीक्षण
राजकीय चढाओढ सदा ओढातानीने चालत असते कधी बाह्य तर कधी कधी अंतर्दोषात कलत असते
मात्र हे अंतर्गत मतभेद विरोधकांना पुरक असतात राजकारणातील द्वेश हे विकासाचे मारक असतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा