किमया एका पावसाची
गर्माळलेलं वातावरणही थंड थंड होऊन गेलं दाहकतेचं चढतं रूप जणू काही भिऊन गेलं
पावसाचे आगमन होताच मना-मनात ऊल्हास आला चार महिण्यांचा ऊन्हाळा एका पावसाने खल्लास केला
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा