माणसांच्या दुनियेत
माणसांवरचा विश्वासही माणसांनी तोडला आहे कुविचारी जोखंडातच हो,माणूस पीडला आहे
माणसांचे पाहून वागणे काळजामध्ये आग झाली माणसांच्या या दुनियेत माणूसकीही महाग झाली
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा