"घे" राव
नको नको म्हणताही तीने मुद्दाम घेरलं होतं माझ्या मनी तीचं भय आता खोलवर पेरलं होतं
तीला सहन करणारा मी आता तीचाच बंदी आहे मला घेराव घालणारी ती आपली लाडकी थंडी आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा