हा ब्लॉग शोधा

"घे" राव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
"घे" राव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१८

तडका - "घे" राव

"घे" राव

नको नको म्हणताही
तीने मुद्दाम घेरलं होतं
माझ्या मनी तीचं भय
आता खोलवर पेरलं होतं

तीला सहन करणारा मी
आता तीचाच बंदी आहे
मला घेराव घालणारी ती
आपली लाडकी थंडी आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३