सत्ता आणि संपत्ती
सत्ता आणि संपत्तीला लोक चिपकले जातात सत्तेसाठी लाचार होऊन स्वार्थासाठी टपकले जातात
सत्ता आणि संपत्तीचे नको तितके वेडे आहेत लाचार झाले भलते अन् स्वाभिमानी थोडे आहेत,.!
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा