चुका
चुक होत नाही असे कुणी नाही त्याचीही चुक होते ज्याचे मनी नाही
सुधरण्याची संधीही याच चुका असतात तर कधी याच चुका जबरी ठोका असतात
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा