हा ब्लॉग शोधा

सत्ता आणि संपत्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सत्ता आणि संपत्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

तडका - सत्ता आणि संपत्ती

सत्ता आणि संपत्ती

सत्ता आणि संपत्तीला
लोक चिपकले जातात
सत्तेसाठी लाचार होऊन
स्वार्थासाठी टपकले जातात

सत्ता आणि संपत्तीचे
नको तितके वेडे आहेत
लाचार झाले भलते अन्
स्वाभिमानी थोडे आहेत,.!

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३