घरचा दहशतवाद
धर्माच्या नावावरती बघा इथे विपरीत केले जाते दहशतवादींना बळही समाजातुन दिले जाते
दहशतवादींना देतो थारा इतका समाज बाद आहे देशालाही घातक असा हा घरचा दहशतवाद आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा