अस्पष्ट मैत्री
दिसणारी मैत्री ही निव्वळ फेको आहे सत्ता हवी आहे पण एकी मात्र नको आहे
त्यांच्या मैत्रीचा जणू हा ओझरताच झुला आहे विरोधकांच्या स्तुतीतही मित्रत्वाला टोला आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा