सत्तेचे स्वप्न
कुठे यश मिळते तर कुठे अपयशही येते विश्वासाने दिलेली फेल ग्वाहीही जाते
तरी देखील उमेदीने मनं सावरले जातात सत्तेत जाण्याचे स्वप्न गप्प आवरले जातात
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा