पाऊस
नको तितका पाऊस बघा आता रोजच होऊ लागला अन् दैनिक कामात व्यत्यय पावसामुळेच येऊ लागला
पावसाच्या वार्ता ऐकल्याने दबकुन दबकुन राहू लागले अन् घराबाहेर जाण्याआधी लोक पाऊसच पाहु लागले
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा