राजकीय बोध
कधी येतात,कधी जातात हा राजकीय भाग आहे लोकही तिकडेच पळतात जिकडे सत्तेची बाग आहे
आपल्यात आले तर खुश आपले गेले तर क्रोध आहे अन् स्वार्थापुरतीच पक्षनिष्ठा यातुन हाच तर बोध आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा