जागांची घोकणपट्टी
योग्य जोडीदार मिळावा सर्वांचीच आशा असते म्हणूनच इलेक्शन येता इथे युतीची भाषा असते
मनात कट्टी असली तरी वरून वरून गट्टी असते इलेक्शन जवळ येताच जागांची घोकणपट्टी असते
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा