गोड बोलणे
बोलायचं असतं म्हणून बोलणं नसावं गोड गोड बोलण्याची मनी नेहमी असावी ओढ
तेव्हाच हे गोड बोलणे खर्या अर्थाने सार्थ होईल नसता हे गोड बोलणेही सरळ सरळ व्यर्थ होईल
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा