हा ब्लॉग शोधा

संजय सुटला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संजय सुटला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

तडका - संजय सुटला,...!

संजय सुटला,...!!!

बॉलीवुडचा ब्लॉग
आनंदाने नटला
बॉलीवुडचा हिरो
संजु बाबा सुटला

हि संजयची सुटका
कुतुहलाने पाहतील
वर्तणूक सुधारण्या
कैदीही धजतील,...?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३