हा ब्लॉग शोधा

शेतकर्याचं जीणं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शेतकर्याचं जीणं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ४ ऑक्टोबर, २०१५

तडका - शेतकर्‍याचं जीणं

शेतकर्‍याचं जीणं

पाऊस नाही पडला तर
आत्महत्येनं मरतो आहे
तर पडत्या पावसात कधी
निसर्ग हत्या करतो आहे

का शेतकर्‍यांच्या नशिबी
हे संकटांचंच ठाणं आहे,.?
इकडे आड,तिकडे विहिर
हेच शेतकर्‍याचं जीणं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३