हा ब्लॉग शोधा

रस्त्यावरून चालताना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रस्त्यावरून चालताना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १३ जून, २०१५

तडका - रस्त्यावरून चालताना,...

रस्त्यावरून चालताना,...

कधी धो-धो आहे तर
कधी मात्र रिमझिम आहे
रस्त्या-रस्त्यावर पडलेली
मान्सुनची चिम-चिम आहे

रस्त्यावरून चालताना
संभाळूनच चालावे लागते
अन् जसे खड्डे येतील तसे
प्रत्येकाला झूलावे लागते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३