हा ब्लॉग शोधा

बळीराजा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बळीराजा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ११ नोव्हेंबर, २०१५

तडका - बळीराजा

बळीराजा

कधी येणार बळीचं राज्य
सुखही सारं गोठलं आहे
दुष्काळ आणि महागाईनं
वामन होऊन लुटलं आहे

फास घेतोय,विष पेतोय
बळ का गळतंय बळीचं
मरू नको रे बळीराजा
सांगणं हे तळमळीचं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३