हा ब्लॉग शोधा

फसले रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
फसले रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १ एप्रिल, २०१५

तडका - फसले रे,...

फसले रे,...

कुणी सहजा-सहजी फसले
तर कुणी मुश्किलीनं फसले
कुणी टिचक्या मारून फसले
तर कुणी मिश्किलीनं फसले

मात्र या फसवा-फसवीत
कुणाच्या सतर्कतेचे गुण दिसले
अन् कुणीही न फसविल्याने
कुणी सतर्कता बाळगुन फसले

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३