नियम,...
कुठे लादले जातात तर कुठे लादून घेतले जातात माणसांसाठीचे नियम कधी माणसांकडूनही कातले जातात
कधी नियम वाढवले जातात कधीे ते तुडवले जाऊ शकतात तर कधी-कधी नियम सुध्दा हवेत उडवले जाऊ शकतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३