हा ब्लॉग शोधा

धक्का प्रसंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धक्का प्रसंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७

तडका - धक्का प्रसंग

धक्का प्रसंग

कितीही जवळचे दिसले तरी
कुणीच कुणाचे पक्के नसतात
कधी यांना तर कधी त्यांना
निवडणूकीय धक्के असतात

विश्वासु वाटणारे माणसंही
अवचितपणे सोडून जातात
तेव्हा तेव्हा राजकारणात हे
धक्का प्रसंग घडुन येतात,...!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३