हा ब्लॉग शोधा

कृत्रिमतेत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कृत्रिमतेत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०१५

तडका - कृत्रिमतेत

कृत्रिमतेत

जस-जशी गरज भासु लागेल
तसा निसर्ग झुलवु लागतील
निसर्ग चक्रात चालता-चालता
माणसं निसर्ग चालवु लागतील

नैसर्गिक नाही झाले तरीही
माणसं कृत्रिम ओले होतील
गरज भासेल तेव्हा-तेव्हा
ढगांचे सिझर केले जातील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३