हा ब्लॉग शोधा

उपकार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उपकार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २ जानेवारी, २०२४

तडका - उपकार

 उपकार


दैनंदिन वावरताना

हा अनुभव येतोय

मुलगी शिकल्यामुळे

समाज प्रगत होतोय


समाजात वावरताना

महत्व वाढलेय बाईचे

कदापी फिटु शकत नाही

हे उपकार सावित्री माईचे


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. ९७३०५७३७८३