न्याय,...?
कितीही दिल्या घोषणा कितीही काढले मोर्चे तरी देखील न्यायापासुन आहोत कोसो-दुरचे
धर्मांधतेला दूर सारून लोक जागे होतील का आसिफाच्या किंचाळ्या न्यायापर्यंत येतील का,..?
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा