कायदा
गुन्हेगारीला आवरण्या वेग-वेगळे कायदे आहेत कायद्याचे पालन करणे यात आपले फायदे आहेत
वेळो-वेळी गुन्हेगारीस कायदा नक्कीच नडेल जर कायदा मोडला तर माणूस नक्कीच पीडेल
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा