दांडी
याला वयाचेही बंधन नाही कोणत्याही वयात घडत आहे दांडी मारण्याची सवय बघा दिवसें-दिवस वाढत आहे
कधी-कधी ही मुद्दामहून तर कधी अचानकही घडू शकते पण भल्या-भल्यांना सहजपणे हि दांडी महागात पडू शकते
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा