रफ टफ
वाटलं होतं खरोखरच सोडलं असेल मला तीने आठवणींच्या बाहूपार धाडलं असेल मला तीने
मनाला ऊबदार फिल करत आनंदलो मनातच या धुंदीने पण अचानक तीच्या बाहूत आज जखडून ठेवलंय थंडीने
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा