हा ब्लॉग शोधा

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

बोलण्यातला संयम

~!!! बोलण्यातला संयम !!!~

जबाबदार व्यक्तीही कधी-कधी
बेजबाबदार पणाने वागत आहेत
त्यांच्या एका-एका शब्दाचे वार
जनतेच्या जिव्हारी लागत आहेत

लाइट बील आणि मोबाइल बील
यातला फरक त्यांना कळायला हवा
किमान जबाबदार व्यक्तींनी तरी
बोलण्यात संयम पाळायला हवा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा