हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०१४

सत्ता सहभाग,...?

~!!! सत्ता सहभाग,...? !!!~

कित्तेक चर्चा झाल्या होत्या
अजुनही चर्चा "करू" आहे
सत्ता सहभाग देण्या-घेण्याचा
संभ्रमी घालमेल सुरू आहे

कधी म्हणतात मैत्री नाही
कधी म्हणतात मैत्री आहे
अजुनही काय घडणार याची
कुणाच्या मनाला खात्री आहे,...?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा