हा ब्लॉग शोधा

SSC मित्रांनो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
SSC मित्रांनो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६

तडका - SSC मित्रांनो

SSC मित्रांनो

हि SSC परिक्षा म्हणजे
भविष्याचे होकायंत्र असते
प्रयत्न केल्यास यश मिळते
हे तर साधे-सुधे तंत्र असते

म्हणूनच भविष्य घडवण्याला
मनी आत्मविश्वास भरून घ्या
यश ही तुम्हाला शरण येईल
तुम्हा शुभेच्छा भरभरून या

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३