ED ची बेडी
महाराष्ट्र सदनात घडलाय घोटाळा,.? म्हणून भुजबळांस घातलाय वेटोळा,.!
कायद्याच्या पुढे नाही व्यक्ती कोणीही बडी भुजबळांच्या हातीही आज आहे Ed ची बेडी
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३