हा ब्लॉग शोधा

२६ जानेवारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
२६ जानेवारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

तडका - २६ जानेवारी

२६ जानेवारी

न्याय आहे, हक्क आहेत
आहे एकात्मता अन् समता
भेटला आश्रय संविधानिक
जगण्यात आली निर्भयता

राज्य पध्दती या देशाची
ठरलीय जगात भारी
प्रजासत्ताक या राज्याची
साक्ष देते २६ जानेवारी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३