हा ब्लॉग शोधा

हैदराबादी एन्काऊंटर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हैदराबादी एन्काऊंटर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

तडका - हैदराबादी एन्काऊंटर

✨✨✨ *तडका - २१८५* ✨✨✨

हैदराबादी एन्काऊंटर

काय खरं काय खोटं
चौकशीचा भाग आहे
बलात्कारी आरोपींवर
देशभरातुन राग आहे

झटपट व्हावी शिक्षा
हे जनमनाचं सेंटर आहे 
त्याचंच एक उदाहरण
हैदराबादी एन्काऊंटर आहे,.?


अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

...................................................