हा ब्लॉग शोधा

हे सावित्री माई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हे सावित्री माई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २ जानेवारी, २०२१

तडका - हे सावित्री माई

 हे सावित्री माई


माई तु शिकलीस म्हणून

शिकवलंस तुझ्या लेकींना

ज्योतिबा आणि तु मिळुन

सुधारलं सामाजिक चुकांना


सामाजिक शैक्षणिक क्रांतीचे

तुम्ही दोघेच तर दाते आहात

आज यशस्वी स्री जीवनाचे

तुम्हीच तर विधाते आहात


अॅड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड. 

मो. ९७३०५७३७८३