हा ब्लॉग शोधा
हे सत्य आहे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
हे सत्य आहे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शनिवार, ३ डिसेंबर, २०१६
मंगळवार, १६ जून, २०१५
गुरुवार, २८ मे, २०१५
तडका - हे सत्य आहे
हे सत्य आहे
निसर्गात दुष्काळ पडलाय
अंगाला मात्र पाझर आहे
कुलर आणि पंख्यालाही
लोडशेडींगचं गाजर आहे
उन्हाचा सामना करायला
जरी तटस्थ ए.सी. आहेत
पण या नैसर्गिक आपत्तीचे
मानवच तर दोषी आहेत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)