हा ब्लॉग शोधा

हे वटवृक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हे वटवृक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २ जून, २०१५

तडका - हे वटवृक्षा

हे वटवृक्षा

हे वटवृक्षा आम्हाला माफ कर
आम्ही अजुनही समजलो नाही
अन् वडाला दोरा बांधतानाही
अजुन सुध्दा लाजलो नाही

वृक्षतोडीने होणारा दुष्परिणाम
आता मानसांनाच जाणावा लागेल
अन् भावी वटपोर्णिमांसाठी वड
बाजारांतुनच आणावा लागेल,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३