हा ब्लॉग शोधा

हे लक्षात असु द्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हे लक्षात असु द्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २९ जून, २०१५

तडका - हे लक्षात असु द्या,...

हे लक्षात असु द्या,...

कुणी सत्य म्हणत असतात
कुणी असत्य म्हणत असतात
आपली छाप टिकवण्यासाठी
दोन्ही वारे झुण-झुणत असतात

मात्र आरोप-प्रत्यारोप करताना
औकातीत औकात असाव्यात
अन् अवमानाच्या हद्दी सुध्दा
नैतिकतेच्याच आत असाव्यात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३