हा ब्लॉग शोधा

हि एक समस्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हि एक समस्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २७ मार्च, २०१६

तडका - हि एक समस्या

हि एक समस्या

वेग-वेगळ्या क्षेत्रात हल्ली
राजकीय मोड आला जातोय
परिस्थितीवर ऊपाया ऐवजी
परिस्थितीलाच दोष दिला जातोय

राज्य आणि देशातील जनता
वेग-वेगळ्या समस्यांनी त्रस्त आहे
पण पहिलं सरकार बदनाम करण्या
दुसरं सरकार व्यस्त आहे,...?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३