हल्ल्यांचे सत्य
पोलिसांच्या सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह आहेत घडते अपप्रकार पाहून आमचे मनं सुन्न आहेत
बारकाईने पाहिल्यास सत्य स्पष्ट दिसु शकतात या घडत्या घटनांमागे षढयंत्रही असु शकतात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३