हा ब्लॉग शोधा

हतबलता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हतबलता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २९ जुलै, २०१५

तडका - हतबलता

हतबलता,...

पळून-पळून थकले जातात
हरलेला डाव कळून घेतात
जेव्हा उपलब्घ पळवाटाही
परिस्थितीपुढे पळून जातात

परिस्थितीचे गांभिर्य पाहून
चहूबाजुनेच फेटाळलं जातं
तेव्हा मात्र उम्मीद सोडून
हतबलतेला कवटाळलं जातं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३