हा ब्लॉग शोधा

स्वाभिमान लिकेज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्वाभिमान लिकेज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २७ जानेवारी, २०१६

तडका - स्वाभिमान लिकेज

स्वाभिमान लिकेज

हूड्यासाठी झाला गुंडा
समाज आमचा जरा
येईल कधी सांगा इकडे
तो विवेकवादी वारा

मुर्दाड झाले ह्रदय त्यांचे
बेईमानी आहे श्वासा-श्वासात
स्वाभिमानही संपले त्यांचे
लिकेज आहेत नसा-नसात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३