हा ब्लॉग शोधा

सोन्याची साखळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सोन्याची साखळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६

तडका - सोन्याची साखळी

सोन्याची साखळी

हवेतुनही काढतोय सोनं
बाबा भलता चमत्कारिक
मिळाले सोने अजुन तर
प्रगती होईल फूत्कारित

कित्तेक लोकही होतील फॅन
मग वाट का पाहतोय कोणाची
दारिद्रय इथले घालवण्यासाठी
ती वाटावी साखळी सोन्याची

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३