हा ब्लॉग शोधा

सोनं शॉपींग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सोनं शॉपींग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०१५

तडका - सोनं शॉपींग

सोनं शॉपींग

बघता-बघता हा हा करत
घरा-घरात बातमी पसरली
बायकोने सांगितले नवर्‍याला
सोन्याची किंमत घसरली

किंमत सोन्याची घसरल्या पासुन
बायकोचं वागणं-बोलणं पेटलं होतं
सोन्याची शॉपींग करावी लागेल
नवर्‍याने समजुन घेतलं होतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३