हा ब्लॉग शोधा

सैराट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सैराट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १० मे, २०१६

तडका - सैराट

सैराट

ऊगीच डोक्यावर घेण्या
लोक इथले वेडे नाहीत
चांगल्या गोष्टींच्या पाठी
हितचिंतक थोडे नाहीत

म्हणूनच तर सैराटचेही
समर्थन दिन-रात आहे
समाजाचे भयाण वास्तव
सैराट मधून सैराट आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३