हा ब्लॉग शोधा

सेफ्टी महत्वाची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सेफ्टी महत्वाची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१६

तडका - सेफ्टी महत्वाची

सेफ्टी महत्वाची

मोका मिळेल तिथे
सेल्फीचा हट्ट आहे
मनाला बिलगलेलं
हे वेडच घट्ट आहे

डेंजर झोन सेल्फी
ना विरत्वाची आहे
सेल्फी पेक्षा सेफ्टी
ही महत्वाची आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३