हा ब्लॉग शोधा

सूड भाव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सूड भाव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २३ जानेवारी, २०१६

तडका - सूड भाव

सूड भाव

यांच्या आणि त्यांच्याही
मनी सुडभाव जपले गेले
मात्र त्यांच्या हल्यामध्ये
नुकसानही आपले झाले

कोणावरती हल्ला करावा
या सुडाने बघूच नये
कुणी हल्ले करील असे
आपणही वागूच नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३