हा ब्लॉग शोधा

सुसाइड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुसाइड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १४ जून, २०२०

तडका - सुसाइड

सुसाइड

कोणते ना कोणते कारण
मनाला तणाव देत असते
मनावरती तणाव म्हणजे
मनही सुन्न सुन्न होत असते

मनावरती तणाव येणे हे
लक्षण भयंकर वाइट आहे
मात्र ताण-तणावावर उपाय
कदापीही ना सुसाइड आहे

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३