सिस्टम
कोण कसा गुततो आणि कोण कसा सुटतो आहे सामान्यांचं पाहून जीणं कंठ आता दाटतो आहे
ज्याच्या हाती सिस्टम तोच इथला दादा आहे पण राबवताना सिस्टम सिस्टमवरतीच गदा आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३